माउंट कॅमेट पब्लिक स्कूल चे अप्रतिम यश
 
															क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, गोंदिया यांच्या संयुक्त विद्यामानाने मुला व मुलींची तालुकास्तरीय कॅरम स्पर्धा गोरेगाव क्रीडा संकुल मध्ये आयोजित केली होती. त्यामध्ये माउंट कॅमेट पब्लिक स्कूल गोरेगाव च्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यामध्ये— 🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇🥇
14 वर्ष वयोगट – कॅरम स्पर्धा( मुली)
प्रथम क्रमांक
पूनम ठाकरे
वैष्णवी कटरे
17 वर्ष वयोगट – कॅरम स्पर्धा( मुली)
प्रथम क्रमांक
मनस्वी पारधी
14 वर्ष आणि सतरा वर्ष वयोगट – कॅरम स्पर्धा( मुले)
प्रथम क्रमांक
दक्ष नंदनवार
कार्तिक ठाकरे
*जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन. निवड झालेल्या मुलांनी आपल्या विजयाचे श्रेय विजयाचे श्रेय सहयोग ग्रुप ऑफ स्कूल्स चे संचालक, प्रिन्सिपल मॅम, मुख्याध्यापिका, खेळ शिक्षक व आई वडिल यांना दिले.
